करार

सावली देणारे करतात करार ऊन्हाशी
हृदयात राहणारे सतत खेळतात जीवाशी
नसत उगाच कुणी कुणाला भेटलेल
आयुष्य एक प्रश्न,उत्तर ठाऊक नसलेल

Comments