समीकरण

सोबतीच समीकरण मांडता येत नसतं
नियतीच गुपित कधी जानता येत नसत
सोबत निभावनारे तसे 'दूर' असतात
बंद डोळ्यांच्या गावातच वसतात
नकाराच्या शब्दातुनही होकारात गवसतात
रवानगी करूनही लगेच हजेरी लावतात
बंद केला रस्ता तरी 'पाऊल' गुरफतटून टाकतात
गुंता केला निट तरी ऊधलून सर्व झाकता...............
                                P.S.AarchU

  

Comments