............

काल तू सांगत होतास तसं जमेल ना रे मला?
प्रितिच्या वणव्यात भेटायचं असतं 
अश्रूंना बजावायाच असतं खुशाल या हव तर 
पण नयनांच्या बाहेर जायचं नसतं............
                           P.S.AarchU
           

Comments