निसर्गाची करणी

डोळे उघड माणसा
बघ निसर्गाची करणी
वृक्ष फळाच्या भाराने
जसा रतं भूचरणी.
डोळे उघड माणसा
पाहा निसर्गाची करणी 
नदी भरल्या पात्रात
कसं संथ वाहे पाणी.
                P.S.Aarchu
 

Comments