अश्वत्थामा

 जाता जाता जर तू मला पाहिलं नसतं
मनातलं सारं मनातच राहिलं असतं
माणसांच्या गर्दीत असूनही
मनानी एकांत गाठला नसता
तर माझ्या तुझ्या आठवणींचा
अश्वत्थामा भटकत राहिला असता.............
                           P.S.AarchU




Comments