दीपावली on November 14, 2020 Get link Facebook X Pinterest Email Other Apps पणत्या आकाशदीप तोरणे सजावट रांगोळीची।।आतिशबाजी विविध पक्वाने नवलाई पोशाखाची।। भावनांची बाह्यरूपे ही बहरु दे दरवर्षी।। स्नेह आयुरारोग्य आनंद उधळून तृप्त तनमन हर्षी।। P.S.AarchU Comments
Comments