दीपक


दीपकाची झळाळी तुझ्यासाठी
प्रत्येक क्षणाचा सुगंध तुझ्यासाठी
जीवनगाणे व्हावे मधुर नेटके
नित आयुष्यपट ओसंडण्यासाठी..............
                        P. Sangeeta

Comments