आहुती

जयाचे कर्तव्य अन साधना ज्ञानदानाची
जबाबदारी समर्थ पिढी घडविण्याची
आज जगी सर्वदूर भिती कोरोनाची
तरी देणार का आहुती शिक्षकांची
                              P.S.AarchU

Comments