अबोला on November 06, 2020 Get link Facebook X Pinterest Email Other Apps तुझ्या अबोल्यातही जाणवते माझी आस रागावण्यातही मला मिठीत असल्याचा भासदरडावतेस मला की,अश्रु ढाळायचे नाही।खर तर तू माझ्या डोळ्यातील पाणी पाहुच शकत नाही................... P.S.AarchU Comments
Comments