मतितार्थ

तुझ्या शब्दांच तांडव
नाहीच शिरत कानात
शब्दांच्या अर्थामागील मतितार्थ
असतो माझ्या मनात..................
                    P.S.AarchU

Comments