सोबत

बंद डोळ्यात वसला तरी वावर तुझा क्षणोक्षणी
म्हणूनच जगनं  झाल नक्षत्रांची देणी
आता विरुद्ध असू पन "तिथे" जावू जोडीने
श्वास शेवटचा सोडू तेव्हा अमृताच्या गोडीने......
                        P.S.AarchU

Comments